Tardeo आग दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू, Aaditya Thackeray यांच्याकडून घटनास्थळी पाहणी

मुंबईच्या ताडदेव भागातल्या कमला इमारतीत सकाळी अग्नितांडव पाहायला मिळालं. या आगीत आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झालाय. आज सकाळी सातच्या सुमारास लागलेली ही आग सध्या नियंत्रणात आलेय..कमला इमारतीच्या अठराव्या मजल्यावर ही आग लागली होती.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola