Sitaram Kunte : सीताराम कुंटेंची 6 तास ED कार्यालयात चौकशी, पोलीस बदल्यांमध्ये मनी लॉंन्ड्रिंगचा संशय

Continues below advertisement

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे 6 तासांनंतर ईडी कार्यालयाबाहेर आले. अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी सीताराम कुंटेंना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram