Prajakt Tanpure ED Enquiry : महाविकास आघाडीतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी

Continues below advertisement

महाविकास आघाडीतील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची गेल्या 8 तासांपासून ईडीकडून चौकशी आहे. महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात तनपुरे यांची चौकशी केली जातेय. लिलावात प्राजक्त तनपुरे यांनी साखर कारखाना कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram