Thane : सायलेंसर आणि जवळपास 400 प्रेशर हॉर्न्स बुलडोजर खाली चिरडले, ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
09 Jul 2021 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्त्यावरून पळणाऱ्या दुचाकी गाड्यांचे धडधडणारे सायलेंसर आणि कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स ने वरीष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांचे जिणं मुश्किल झाले असून त्यामुळे अनेक व्याधी जडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी एक धडक मोहीम हाती घेतली आहे.