Siddhivinayak : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धिविनायक मंदिरात 15 हजार भाविक दर्शन घेण्याची शक्यता
नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे मात्र सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रत्येक तासाला 1500 लोकांना सोडण्यात येणार आहे. आज जवळपास दिवसभरात 15 हजार लोकं दर्शन घेण्याची शक्यता आहे. सिद्धिविनायक मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीनी.