Siddhivinayak | बाप्पाच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन अपॉइंटमेंट; सिद्धीविनाय मंदिर उद्यापासून खुलं होणार

बाप्पाच्या दर्शनासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. सिद्धीविनाय मंदिरात दररोज 1 हजार भक्तांना दर्शन मिळणार आहे, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola