shridhar Patankar Ed Raid : श्रीधर पाटणकर यांच्या अन्य मालमत्ता ईडीच्या रडारवर ABP Majha

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या निलंबरी प्रोजेक्टमधील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. पाटणकर यांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर असल्याचं कळतंय... त्यातच ठाण्याच्या पाचपाखाडी येथील ज्वेल्स नावाच्या इमारतीत देखील पाटणकर पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे .. त्यामुळे पाटणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाण्यातील ज्वेल्स इमारतीबाहेरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola