Nandkishor Chaturvedi : श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा दुवा नंदकिशोर चतुर्वेदी फरार : सूत्र
श्रीधर पाटणकर प्रकरणातील महत्त्वाचा दुवा नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. चतुर्वेदी यांनी आफ्रिकन देशात पळ काढल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिलीय. आयकर, ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने चतुर्वेदीनं देश सोडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.