COVID New Guideline : दोन वर्ष कोरोना निर्बंधांच्या विळख्यातून सुटका होणार ABP Majha
Continues below advertisement
तब्बल दोन वर्ष कोरोना संकटानं निर्बंधांच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांची आता सुटका होणार आहे.... कारण ३१ मार्चपासून निर्बंध अधिक शिथील करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग वगळता इतर सर्व निर्बंधातून आता नागरिकांची सुटका होणार आहे..
Continues below advertisement