Ashish Shelar on Shivsena : उरल्यासुरल्या पक्षाला पेंग्विनसेना म्हणायचं का? आशिष शेलार ABP Majha
Continues below advertisement
आपण आमच्या कमळाला हिणवायला "बाई" म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता "पेग्विन सेना" म्हणायचे का? असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केलाय.. कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत असा इशारा द्यायला आशिष शेलार विसरले नाहीत..
Continues below advertisement
Tags :
मराठी बातम्या लाइव्ह Ashish Shelar Mumbaikar '# Vijecha_Bali_Raja' Social Media Hinvayla Bai Ai Tai Kadak Lakshmi Paksha