Western Railway : पश्चिम रेल्वेची पालघर, वसई-विरारहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद, रुळाला तडा

Continues below advertisement

वैतरणा आणि विरार दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर रुळाला तडा गेल्याने पश्चिम रेल्वेची पालघर, वसई-विरारहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram