Mumbai Rape Case : मुंबईतील लोअर परेलची धक्कादायक घटना, 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

Continues below advertisement

मुंबईच्या लोअर परेल येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार. ६ जणांना अटक. यापैकी तीन आरोपी अल्पवयीन. अल्पवयीन मुलांची डोंगरी येथील बालसुधारगृहात रवानगी. तर आरोपींना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram