Mumbai Airport : मुंबई विमानतळावरील अदानींच्या नामफलकाची शिवसैनिकांकडून तोडफोड ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. काही महिन्यापुर्वीच या विमानतळाचे कामकाज आता अदानी समूहाने हातात घेतले आहे. शिवसेनेचा आरोप आहे की पूर्वी हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज एअर होते पण आता इथे अदानी विमानतळाचा बोर्ड लावण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारे शिवरायांचा अपमान सहन केले जाणार नाही अशी भुमिकी शिवसैनिकांनी घेतली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram