Sanjay Raut यांच्यावरील कारवाईनंतर शिवसैनिकांनी जाळला Kirit Somaiya यांचा पुतळा ABP Majha

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्तीवर टाच आणली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपला आव्हान दिलं आहे. मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो असं खासदार संजय राऊत म्हणाले. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियेतील प्रमुख दहा मुद्दे...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola