बैलगाडा शर्यतीचा थरार! बैलांनी दिलं तरुणाला जीवनदान, Video Social Media वर Viral
Continues below advertisement
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात कधी काय घडेल याचा नेम नसतो. असाच काहीसा अनुभव शर्यतीवेळी घोडेस्वाराला आलाय त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. घाट मारण्यासाठी बैलजोड्या धावत असताना त्यांच्यासमोर धावणारा घोडीस्वार अचानक घोडीवरून पडला. तितक्यात मागून येणाऱ्या बैलजोड्यांनी घोडीस्वाराला धक्काही लागू न देता त्याच्या अंगावरून उडी मारली. या बैलांनी घोडीस्वाराला जीवदानचं दिल्य़ाचा अनुभव शर्यतीत आलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Bullock Cart Abp Maza Live Bailgada Abp Maza Marathi Live Live Tv