Gulabrao Patil यांच्या पोस्टरला महिला शिवसैनिकांडून चप्पालांचा मारा, शिवसेना भवनबाहेर जोरदार आंदोलन

Continues below advertisement

गुलाबराव पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सेनाभवन बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत गुलाबराव पाटील यांचा निषेध केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram