Shivsena Vs Shinde Camp Prabhadevi : विसर्जन मिरवणुकीत शिवसेना-शिंदे गट आमनेसामने
abp majha web team
Updated at:
10 Sep 2022 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या प्रभादेवीत गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आलेयत... शिंदे आणि ठाकरे गटाचे स्टेज आमनेसामने होते... आणि यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले... आणि जोरदार घोषणाबाजी करु लागले... अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय...