Shivsena : अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे फ्रंटफूटवर, ठाण्यातून सुरू करणार महाप्रबोधन यात्रा
शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर आता शिवसेनेनं संघटना उभारणीसोबत निवडणुकीच्या तयारीसाठीही कंबर कसलेय. गणेशोत्सवानंतर शिवसेनेच्या वतीने राज्यभर महाप्रबोधन यात्रेचं नियोजन करण्यात आलंय.. विशेष म्हणजे या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाणे येथून होणार आहे.. ठाण्यात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार असून राज्यभर शिवसेना कार्यकर्त्यांचं प्रबोधन केलं जाणार आहे.. या यात्रेचा शेवट कोल्गापुरातील बिंदू चौकात होणार आहे..
Tags :
Shivsena Eknath Shinde Rebel Eknath Shinde : Uddhav Thackeray Uddhav Thackeray Mahaprabodhan Yatra