SHIVSENA | राज्यमंत्री अरविंद सावंत, रविंद्र वायकर यांचे ऑफिस ऑफ प्रोटोकॉलनुसार आक्षेप येण्याआधी राजीनामे
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांच्याकडून राजीनामे घेतल्याची माहिती मिळत आहे. अरविंद सावंत यांची मागच्याच आठवड्यात राज्याच्या संसदीय समन्व समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं होते. तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या रवींद्र वायकर यांना मुख्यमंत्री कार्यालयातलं समन्वयक पद देण्यात आलं होतं.
Continues below advertisement