Threat to Five Stars Hotel | मुंबईतील चार फाईव्ह स्टार हॉटेल्स उडवण्याची अतिरेक्यांची धमकी, मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

Continues below advertisement
मुंबईतील चार फाईव्ह स्टार हॉटेल्स उडवण्याची अतिरेक्यांची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे सोबतच याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram