Shivsena Mumbai : कर्नाटकचे CM बोम्मईं यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक, भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन
बंगळुरूमधील घटनेचे मुंबईतही तीव्र पडसाद उमटले. मुंबईत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून यावेळी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर सेनेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला.
Tags :
Shivaji Maharaj Shivsena Vs Bjp Shivaji Maharaj Karnataka Basavaraj Bommai Karnataka Basavaraj Bommai Shivaji Maharaj Basavaraj Bommai Shivsena