Amit shah: अमित शाह यांचा ठाकरे सरकारवर निशाणा,बँकेतील घोटाळ्यांवरून विरोधकांना टोला Abp Majha

Continues below advertisement

अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात आले होते. राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. या परिषदेत बोलताना शाह यांनी सहकार खातं का निर्माण केलं हे सांगताना मोदी सरकारनं शेती आणि सहकार क्षेत्रासाठी मोठं काम केल्याचं सांगितलं आणि सहकारात राजकारण नको असं राज्य सरकारला सुनावलं...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola