Shivsena Leader Attacked : शिवसेनेच्या उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला, हाताला दुखापत
कल्याणमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडेंवर जीवघेणा हल्ला. तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची माहिती. हल्ल्यात पालांडे गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरु. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु.
Tags :
Shivsena Abp Majha Kalyan ABP Majha Shivsena Worker Shivsena Leader Attacked Kalyan Shivsena Harshawardhan Palande