Shivsena दसरा मेळाव्याचं राजकारण तापलं, अजित पवारांचा सेनेला सल्ला, सुप्रिया सुळेंकडून शिंदेंना टोला

Continues below advertisement

- उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी प्रयत्न करावा
- हाय कोर्ट मध्ये जाऊन पण परवानग्या घेतल्या गेल्या आहेत
- शिवसेनेची स्थापना झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे तिथेचं घेतली
- बाळासाहेब यांनीच उद्धव ठाकरे यांना सांभाळा असं आव्हान केलं होत
- शिंदे गटाला bkc ची जागा उपलब्ध करून दिली आहे तर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मिळावं
- दोघांचे मेळावे घेतले तरी चालतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram