Model Tenancy Act : मोदी सरकार विरुद्ध शिवसेना, संसदेतही विरोध करणार : शिवसेना
केंद्र सरकारने आदर्श भाडेकरु कायदा मंजूर केला आहे. या कायद्याच्या विरोधात मुंबईमध्ये शिवसेनेने आक्रमक होत आज ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. दादरमध्ये आमदार सदा सरवणकर, खासदार राहुल शेवाळे आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आढावा घेतला आहे दीपेश त्रिपाठी यांनी.