Shivsena active for BMC Elections : Amit Shah यांच्या दौऱ्यानंतर मुंबई मनपासाठी शिवसेनेने कंबर कसली
मुंबई मनपासाठी शिवसेनेनंही कंबर कसली. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर उद्या विभागप्रमुखांची बैठक. विभागप्रमुख आणि महिला संघटकांच्या बैठकीत आढावा घेणार.