Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रतेचा निर्णय काहीच क्षणात, विधानभवनाबाहेर कडेकोट बंदोबस्त
Continues below advertisement
Shiv Sena MLA Disqualification Case Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात शिवसेना आमदार अपात्रेचा (Maharashtra Disqualification Case) निकाल देणार आहेत. या निकालानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळी दिशा मिळेल. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाच्या बाजूने निकाल लागणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र केले तर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी राज्यातील सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही सांगितलं जातेय. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर भाजपचा प्लॅनही तयार असल्याचं बोललं जातेय.
Continues below advertisement
Tags :
Election Commission Devendra Fadnavis BJP Shivsena Maharashtra Politics 'Eknath Shinde Thackeray Vs Shinde : Uddhav Thackeray Rahul Narwekar MLA Disqualification Case 'Maharashtra