Shivsainiks leaving for Ayodhya : शिवसेनेचे आमदार अयोध्येच्या दिशेने रवाना, मुंबई विमानतळावर दाखल
Continues below advertisement
Shivsainiks leaving for Ayodhya : शिवसेनेचे आमदार अयोध्येच्या दिशेने रवाना, मुंबई विमानतळावर दाखल. शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येत्या रविवारी आपल्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि नेत्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. दरम्यान या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली असून, अनेक कार्यकर्ते अयोध्यामध्ये पोहोचले देखील आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहेत.
Continues below advertisement