CSMT shivpremi Protest : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक, सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलन
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 10:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात येतंय. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून आंदोलक मंत्रालयाकडे निघालेत. या आंदोलनासाठी विविध जिल्ह्यातून शिवप्रेमी सीएसएमटी स्थानकाबाहेर जमलेत..