Shivaji Park Dasara Melava Thackeray VS Shinde: शिवतीर्थावर शिंदे गटाचा दसरा मेळावा?

Continues below advertisement

Dasara Melava : दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडूनही अखेर मुंबई महापालिकेला अर्ज दाखल .स्थानिक आमदार सदा सरवणकर  यांनी शिवाजी पार्क येथेच दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे अर्ज केलाय.यापूर्वी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अर्जावर मात्र मुंबई मबापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram