Shivaji Park Dadar : शिवाजी पार्क ते जांभोरी मैदानापर्यंत डी लिस्टिंग 'ज्वाला' महारॅलीचं आयोजन

Continues below advertisement

Shivaji Park Dadar : शिवाजी पार्क ते जांभोरी मैदानापर्यंत डी लिस्टिंग 'ज्वाला' महारॅलीचं आयोजन   डी लिस्टिंग 'ज्वाला' महारॅलीला शिवाजी पार्क इथून सुरुवात झालीय. धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळा आणि त्यांचे सर्व प्रकारचे आरक्षण काढून घ्या या प्रमुख मागणीसाठी ही महारॅली शिवाजी पार्क ते वरळीच्या जांभोरी मैदान दरम्यान ही यात्रा निघणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram