
Sanjay Raut on Farmers Protest | जागतिक स्तरावरील अभूतपूर्व आंदोलन उद्या राजधानीत होणार : संजय राऊत
Continues below advertisement
शेतकरी आंदोलन गेल्या 60 दिवसांपासून देशाच्या राजधानीत सुरु आहे. उद्या ट्रॅक्टर रॅली आहे. जागतिक स्तरावरील अभूतपूर्व आंदोलन उद्या होत आहे. दिल्लीत जे शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही ठिकठिकाणचे शेतकरी मुंबई पोहोचले आहेत : संजय राऊत
Continues below advertisement
Tags :
Republic Day Tractor Rally Farmer Agitation. Farmers Protest Delhi Farmers Agitation Kisan Sabha Agitation Mumbai Farmers Protest Maharashtra Farmers Protest Kisan Sabha Kisan Sanjay Raut Shiv Sena Kisan Sabha Morcha Shetkari Morcha Farmers Protest Mumbai