Model Tenancy Act रद्द करा, मुंबईतील घाटकोपरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
Continues below advertisement
केंद्र सरकारने आदर्श भाडेकरु कायदा मंजूर केला आहे. या कायद्याच्या विरोधात मुंबईमध्ये शिवसेनेने आक्रमक होत आज ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. घाटकोपरमधील आंदोलनाचा आढावा घेतला आहे प्रशांत बढे यांनी.
Continues below advertisement