Tushar Bhosale : यंदा पंढरपूरची पायी वारी झालीच पाहीजे, भाजपच्या तुषार भोसलेंची मागणी
यंदा निर्बंधासह का असेना पण पंढरपुरची पायी वारी झालीच पाहीजे अशी मागणी भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी केली आहे.