Model Tenancy Act विरोधात शिवसेना आक्रमक, बोरीवलीत आंदोलन

Continues below advertisement

केंद्र सरकारने आदर्श भाडेकरु कायदा मंजूर केला आहे. या कायद्याच्या विरोधात मुंबईमध्ये शिवसेनेने आक्रमक होत आज ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. बोरीवलीतील आंदोलनाचा आढावा घेतला आहे निलेश बुधावले यांनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram