Pune Lockdown : पुण्यात कोणते निर्बंध शिथिल होणार?
पुण्यात कोणते निर्बंध शिथिल होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आढावा घेणार. कोरोना विषाणूच्या संसर्गावर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय होणार का, याकडेच सर्वांचं लक्ष