नवरात्रोत्सवात शिवसेनेची मोर्चेबांधणी, दगडी चाळीच्या उत्सवात महापौर आणि मिलिंद नार्वेकरांची हजेरी

Continues below advertisement

पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने नवरात्र उत्सवाचा मूहुर्त साधत मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केलीय. मुंबई महापालिकेवर भगवा फडकत ठेवण्यासाठी प्रमूख विरोधी पक्ष भाजपशी काटेकी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यासाठी 113 हा स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेना अपक्ष आणि इतर लहान पक्षांना आपल्या पंखाखाली घेण्यास सुरवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी थेट दगडी चाळीत जाऊन नवरात्र उत्सवातील अंबामातेचं दर्शन घेतलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram