Narayan Rane Case : मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे धमकी देत असेल तर कारवाई झालीच पाहिजे : Sanjay Raut
मुख्यमंत्री यांना जाहीरपणे धमकी देत असेल तर कारवाई झालीच पाहिजे, संजय राऊतांची नारायण राणे प्रकरणावर टीका केली आहे. तर सडाने कारवाई करण्यासाठी आमच्या हातात ईडी किंवा सीबीआय नाही असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.