ABP Majha Diwali Ank 2021 : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती 'माझा' दिवाळी अंक ABP Majha
Continues below advertisement
एबीपी माझाचा पहिला वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि सर्वच स्तरातून या अंकाचं स्वागत झालं. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अंकाचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या.
Continues below advertisement