Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसनिमित्त मतोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी, शिवसैनिकांकडून शपथपत्रांचं गिफ्ट
abp majha web team
Updated at:
27 Jul 2022 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव. मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची रीघ.