Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून बाईक रॅलीचं आयोजन

Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून अमरावती ते शेगाव बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेला नवी उभारी मिळावी यासाठी बाईक रॅलीची संकल्पना मांडण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola