Shiv Jayanti 2021 | राज ठाकरेंची शिवरायांना अनोखी मानवंदना; मनसेच्या ट्विटरवरुन व्हिडीओ शेअर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनसे अधिकृतच्या ट्विटर खात्यावरुन शिवजयंतीच्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. राज ठाकरेंच्या आवाजातील या व्हिडीओमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या सिंहगडावरील भेटीसंबंधी घटना सांगण्यात आली आहे.