Shiv Jayanti 2021 | शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गड आणि जुन्नर परिसरात जमावबंदी लागू

Continues below advertisement
शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गड आणि जुन्नर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीए. शिवनेरी गडावर यंदा मोजक्याच व्यक्तींना जाण्याची मुभा आहे. त्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने तसा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram