BMC Electionसाठी शिंदे गटानं कंबर कसली,सर्व आमदार,मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सह्याद्री अथितिगृहात मुंबईतील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक सुरू होतेय. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसदर्भात रणनिती ठरवील जाणार आहे.  भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष येणारी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार यांचे स्पष्टं संकेत आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram