Shinde Group Meeting : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिंदे गटाचं मुंबईत शिबीर
येत्या १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन... यानिमित्त शिंदे गटाचे एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलंय.. मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथं हे शिबीर होईल...