
Shinde Group Dasara Melawa Invitation Card : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची निमंत्रण पत्रिका 'माझा'वर
Continues below advertisement
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची निमंत्रण पत्रिका 'माझा'वर. हिंदवी तोफ बंधमुक्त होऊन पुन्हा धडाडणार, निमंत्रण पत्रिकेत उल्लेख. एकलव्य समान शिष्यांनी विचारांचं सोनं लुटण्यासाठी यावं, पत्रिकेतून आवाहन
Continues below advertisement