Mumbai : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात फसवणूक प्रकरणी नवीन तीन तक्रारी दाखल ABP Majha
पॉर्न फिल्म प्रकरणातील आरोपांमुळं आधीच अडचणीत सापडलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.. कारण अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात फसवणूक प्रकरणी नवीन तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.