Sharmila Thackeray : Uddhav Thackeray यांनी साद घातली तर पाहू : शर्मिला ठाकरे
Continues below advertisement
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सूचक विधान केलंय... उद्धव ठाकरेंनी साद घातली तर विचार करु असं शर्मिला ठाकरे म्हणाल्यात... त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार का? अशा चर्चा रंगल्यात....
Continues below advertisement