Edelweiss Company Shares :एडलवाईस कंपनीचे शेअर घसरले, गुन्हा दाखल झाल्याचा परिणाम? : ABP Majha

एडलवाईस कंपनीचे शेअर घसरले, नितीन देसाईआत्महत्या प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल झाल्यामुळे घसरण झाली असण्याची शक्यता, शेअर मार्केट तज्ज्ञांचं मत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola