Share Market : Mumbai शेअर बाजारातही आठवड्याच्या सुुरुवातीलाच मोठी घसरण : Abp Majha
ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांत मंदीचं वातावरण असताना मुंबई शेअर बाजारातही आठवड्याच्या सुुरुवातीलाच मोठी घसरण झाली. आज शेअर बाजार उघडताच निर्देशांक 940 अंकांनी घसरला... निफ्टीही 280 अंकांनी गडगडला.
Tags :
Maharashtra News Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई महाराष्ट्र ताज्या बातम्या Stock Market ताज्या बातम्या Abp Maza Live मुंबई महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv शेअर मार्केट